Psalms 16:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, माझे रक्षण कर कारण मी तुझ्यावर अवलंबून आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाचे मिक्ताम नावाचे स्तोत्र. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वरा, माझे रक्षण करा, कारण मी तुमच्या आश्रयाला आलो आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझ्यात आश्रय घेतला आहे.