Psalms 17:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तू माझ्या बाबतीत योग्य ते निर्णय घेशील. तू सत्य बघू शकतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझा निवाडा तुझ्यापुढे होवो; तुझे डोळे समदृष्टीने पाहोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही माझा रास्त न्याय करा; जे नीतियुक्त तेच तुमच्या दृष्टीस पडो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या उपस्थितीत माझा न्याय कर; जे खरे ते तुझे डोळे पाहोत.