Psalms 18:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो म्हणाला, “परमेश्वरा, तू माझे सामर्थ्य आहेस मी तुझ्यावर प्रेम करतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुख्य गवयासाठी; परमेश्वराचा सेवक दावीद ह्याचे स्तोत्र; परमेश्वराने त्याला त्याच्या सर्व वैर्यांच्या हातून व शौलाच्या हातून सोडवले त्या दिवशी तो जी वचने गीतरूपाने परमेश्वरापुढे बोलला ती ही: हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह, माझे सामर्थ्य, माझे तुमच्यावर प्रेम आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो.”