Psalms 18:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर वरुन खाली आला आणि त्याने माझे रक्षण केले. परमेश्वराने मला धरले आणि खोल पाण्यातून (संकटांतून) बाहेर काढले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने वरून हात लांब करून मला धरले, आणि मोठ्या जलाशयातून मला बाहेर काढले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वरून त्यांनी आपला हात लांब करून मला धरले; खोल जलांमधून त्यांनी मला बाहेर काढले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो उंचावरून खाली आला आणि त्याने मला पकडले! त्याने मला उसळत्या पाण्यातून बाहेर काढले.