Psalms 18:37 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करु शकतो आणि त्यांना पकडू शकतो त्यांचा नायनाट झाल्याशिवाय मी परत येणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी आपल्या वैर्‍यांच्या पाठीस लागून त्यांना गाठले; आणि त्यांचा नायनाट केल्याशिवाय परत फिरलो नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी माझ्या शत्रूंचा पाठलाग केला, त्यांना गाठले; त्यांचा नाश होईपर्यंत मी परतलो नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करीन आणि त्यांना पकडीन. ते नाश होईपर्यंत मी मागे फिरणार नाही.