Psalms 18:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
थडग्याच्या दोऱ्या माझ्या भोवती होत्या. मृत्यूचा सापळा माझ्या पुढ्यात होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्यूचे पाश माझ्यावर आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मृतलोकाच्या दोर्‍यांनी माझ्याभोवती वेटोळे केले; मृत्यूचा पाश मला सामोरा आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अधोलोकांच्या बंधनांनी मला घेरीले, मृत्यूच्या सापळ्याने मला अडकवले.