Psalms 2:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोखंडाची कांब जशी मातीच्या भांड्याचा नाश करते तसा तू त्या राष्ट्रांचा नाश करू सकशील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोहदंडाने तू त्यांना फोडून काढशील; कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही त्यांना लोखंडी राजदंडाने मोडून टाकणार, तुम्ही मातीच्या पात्रांप्रमाणे त्यांचा चुराडा कराल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोखंडी दंडाने तू त्यांना तोडशील, कुंभाराच्या भांड्यासारखा तू त्यांना फोडशील.