Psalms 20:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हाला मदत पाठवो. तो तुम्हाल सियोनातून साहाय्य करो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पवित्रस्थानातून तो तुला साहाय्य पाठवो, सीयोनेतून तो तुला आधार देवो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या पवित्रस्थानातून ते तुला मदत पाठवो आणि ते तुला सीयोनातून साहाय्य पाठवो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हास मदत पाठवो. तो तुम्हास सियोनातून साहाय्य करो.