Psalms 20:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही देवाला जे जे होमबली अर्पण केले त्याची त्याला आठवण राहो तुमचे सर्व त्याग तो स्वीकारो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तुझ्या सर्व अन्नार्पणांचे स्मरण ठेवो, तुझे होमार्पण त्याला मान्य होवो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू दिलेल्या सर्व अर्पणांचे त्यांना स्मरण होवो आणि तुझी होमार्पणे ते स्वीकारोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो तुझ्या सर्व अर्पणांची आठवण ठेवो, आणि तुझे होमार्पण यज्ञ मान्य करो.