Psalms 21:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याच्या शत्रूंच्या कुटुंबाचा नाश होईल ते पृथ्वीवरुन निघून जातील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांची संतती पृथ्वीवरून व त्यांचे बीज मानवजातीतून तू नाहीसे करशील,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही त्यांची संतती पृथ्वीवरून, त्यांचे वंशज मानवजातीतून कायमचे नाहीसे कराल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू त्यांच्या संतानांचा या पृथ्वीवरुन नाश करशील.