Psalms 21:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
का? कारण परमेश्वरा, त्या लोकांनी तुझ्याविरुध्द वाईट गोष्टींची योजना आखली परंतु ते यशस्वी झाले नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण त्यांनी तुझे अनिष्ट चिंतले; त्यांनी युक्ती योजली परंतु ती त्यांना साधायची नाही,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही माणसे जरी तुमच्याविरुद्ध कट रचतात, आणि कुटिल योजना आखतात, परंतु ते यशस्वी होणार नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण, त्या लोकांनी तुझ्याविरूद्ध वाईट योजिले, त्यांनी अशी योजना आखली जी त्यांच्याने यशस्वी झाली नाही.