Psalms 22:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, पवित्र असा केवळ तूच आहेस तू राजा म्हणून बसतोस तूच इस्राएलची प्रशांसा आहेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरीपण, हे इस्राएलाच्या स्तवनात वसणार्या, तू पवित्र आहेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरीपण तुम्ही पवित्र आहात; इस्राएलाच्या स्तवनांवर तुम्ही विराजमान आहात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरी तू पवित्र आहेस, जो इस्राएलाच्या स्तवनामध्ये वसतोस.