Psalms 23:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याचीगरज आहे ते मला नेहमी मिळत राहील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह माझे मेंढपाळ आहेत, म्हणून मला काही उणे पडणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही.