Psalms 25:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, मी स्वतला तुझ्याकडे सुपूर्द करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी आपले चित्त लावतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुमच्यावर भरवसा ठेवतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे परमेश्वरा, मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.