Psalms 27:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझे आईवडील मला सोडून गेले. परंतु परमेश्वराने मला घेतले आणि त्याचे बनवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या आईबापांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या आईवडिलांनी माझा त्याग केला. तरी याहवेह, माझा स्वीकार कराल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जरी माझ्या आईवडीलांनी मला सोडून दिले तरी, परमेश्वर मला उचलून घेईल.