Psalms 28:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराची स्तुती कर. त्याने माझी दयेसाठी केलेली प्रार्थना ऐकली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने माझी दीन वाणी ऐकली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहची स्तुती करा, कारण त्यांनी माझी दयेची आरोळी ऐकली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराची स्तुती असो, कारण त्याने माझ्या विनवणीचा आवाज ऐकला.