Psalms 29:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाच्या मुलांनो, परमेश्वराची स्तुती करा. त्याच्या गौरवाची व सामर्थ्याची स्तुती करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाचे स्तोत्र. अहो दिव्यदूतहो,1 परमेश्वराला श्रेय द्या, परमेश्वराला गौरव व सामर्थ्य ह्यांचे श्रेय द्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहो दिव्यदूतांनो, याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
स्वर्गदूतहो, परमेश्वरास गौरव आणि सामर्थ्य आहे असे कबूल करा.