Psalms 29:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर लबोनानचा थरकाप उडवतो, तो छोट्या वासराप्रमाणे नाचत आहे असे वाटते. सिर्योन थरथरतो तो छोट्या करड्या प्रमाणे उड्या मारत आहे असे वाटते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो त्यांना वासराप्रमाणे उसळायला लावतो; लबानोन व शिर्योन ह्यांना रानबैलाच्या वत्साप्रमाणे उसळायला लावतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लबानोनचा डोंगर वासराप्रमाणे आणि सिर्योन तरुण रानबैलाप्रमाणे बागडतो;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो लबानोनला वासराप्रमाणे आणि सिर्योनला तरुण बैलाप्रमाणे बागडायला लावतो.