Psalms 3:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, जय तुझाच आहे. परमेश्वरा तू कृपा करून तुझ्या लोकांवर दया कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तारण परमेश्वराच्या हातून होते; तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. (सेला)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण सुटका याहवेहपासूनच आहे. तुमच्या लोकांवर तुमचा आशीर्वाद असो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तारण परमेश्वरापासूनच आहे, तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो.