Psalms 31:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी हरवलेल्या हत्यारासारखा आहे लोक मला पूर्णपणे विसरुन गेले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
स्मरणातून गेलेल्या मृतासारखा माझा विसर पडला आहे. फुटक्या भांड्यासारखा मी झालो आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एखाद्या मृत मनुष्यासारखा माझा विसर पडला आहे; एखाद्या फुटलेल्या भांड्यासारखी माझी अवस्था झाली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मृत पावलेल्या मनुष्यासारखा मी झालो आहे, ज्याची कोणी आठवण करत नाही. मी फुटलेल्या भांड्यासारखा झालो आहे.