Psalms 31:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर धन्य आहे! त्याने त्याचे माझ्यावरील खरे प्रेम, शहर शत्रूंनी वेढलेले असताना अत्यंत आश्चर्यकारक रीतीने व्यक्त केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर धन्यवादित असो; कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता त्याने अद्भुत रीतीने आपले वात्सल्य मला दाखवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह धन्यवादित असोत, कारण ज्यावेळी मी शत्रूंनी वेढलेल्या शहरात होतो, त्यांनी मला प्रेमदयेने अद्भुत कृत्ये दाखविली आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर धन्यवादित असो! कारण त्याने बळकट नगरात आपली आश्चर्यकारक प्रेमदया दाखवली आहे.