Psalms 31:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जे लोक खोट्या देवाची पूजा करतात त्यांचा मी तिरस्कार करतो. मी केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
निरर्थक मूर्तीला भजणार्यांचा मी द्वेष करतो; माझा भाव तर परमेश्वरावर आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी व्यर्थ मूर्तिपूजकांचा तिरस्कार करतो; परंतु माझा भरवसा याहवेहवर आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे निरुपयोगी मूर्तींची सेवा करतात, त्यांचा मी तिरस्कार करतो. परंतु मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो.