Psalms 33:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याने त्याच्या सिंहासनावरुन पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांकडे पाहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणार्या सर्वांना न्याहाळून पाहतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते आपल्या निवासस्थानामधून पृथ्वीवरील सर्व लोकांना पारखतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो आपल्या राहण्याच्या ठिकाणाहून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांकडे पाहतो.