Psalms 34:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी परमेश्वराला नेहमी धन्यवाद देईन. माझ्या ओठांवर नेहमी त्याची स्तुती असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाचे स्तोत्र; त्याने अबीमलेखासमोर बुद्धिभ्रंश झाल्याचे सोंग केल्यावर त्याला हाकून लावण्यात आले आणि तो निघून गेला तेव्हाचे. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन; माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी सर्व समयी याहवेहचा धन्यवाद करेन; माझ्या ओठांनी मी त्यांची निरंतर स्तुती करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी सर्व समयी परमेश्वरास स्तुती देईन. माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल.