Psalms 35:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
साक्षिदारांचा समूह मला दु:ख द्यायचे कारस्थान करीत आहे. ते लोक मला प्रश्न विचारतील आणि ते काय बोलतात ते मला कळत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
द्रोह करणारे साक्षीदार पुढे येतात आणि जे मला ठाऊक नाही त्याविषयी मला विचारतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे दुष्ट लोक शपथेवर खोटे बोलतात; ज्या गोष्टींची मला जाणीवही नाही, अशा गोष्टीचे आरोप ते मजवर करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अनितीमान साक्षी उठल्या आहेत; ते माझ्यावर खोटा आरोप लावतात.