Psalms 35:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या लोकांना वाऱ्यावर उडूनजाणारा कोंडा बनव. परमेश्वराच्या दूतांकरवी त्यांचा पाठलाग होऊ दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते वार्याने उडून चाललेल्या भुसासारखे होवोत, परमेश्वराचा दूत त्यांना उधळून लावो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वार्याने उडणार्या भुशाप्रमाणे, याहवेहचा दूत त्यांना उडवून लावो;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भूशासारखे होवोत आणि परमेश्वराचा दूत त्यांना पळवून लावो.