Psalms 36:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा जे तुला खरोखरच ओळखतात त्यांच्यावर प्रेम करणे तू चालूच ठेव. जे लोक तुझ्याशी प्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी तुझा चांगुलपणा असू दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुला ओळखणार्‍यांस तुझे वात्सल्य सरळ मनाच्यांस तुझे नीतिमत्त्व लाभू दे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे तुम्हाला ओळखतात त्यांच्यावर तुमची प्रीती, व जे सरळ अंतःकरणाचे त्यांच्यावर तुमचे नीतिमत्व असू द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजे तुला ओळखतात त्यांच्याकरिता तू आपली प्रेमदया विस्तीर्ण कर, तुझी सुरक्षितता सरळांसोबत असू दे.