Psalms 36:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा गर्विष्ठ लोकांना मला सापळ्यात अडकवू देऊ नकोस. वाईट लोकांना मला पकडू देऊ नकोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गर्विष्ठाचा पाय मला न तुडवो; दुर्जनांचा हात मला हाकून न लावो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या गर्विष्ठ लोकांनी मला पायदळी तुडवू नये, दुष्टांचे हात मला बाहेर ढकलून देऊ नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गर्विष्ठांचे पाय माझ्याजवळ येऊ देऊ नकोस. दुष्टाचा हात मला घालवून न देवो.