Psalms 36:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याच्यां थडग्यावर “हथे वाईट लोक पडले, त्यांना चिरडण्यात आले, ते आता पुन्हा कधीही उभे राहू शकणार नाहीत.” असे लिहून ठेव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, दुष्कर्म करणारे तेथे पडले आहेत! त्यांना लोटून दिले आहे, त्यांच्याने उठवणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाहा, दुष्कर्म करणारे कसे खाली पडले आहेत— खाली फेकलेले, आता पुन्हा उठू शकणार नाहीत!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथे दुष्ट पडले आहेत, ते पाडले गेले आहेत आणि ते कधीही उभे राहू शकणार नाहीत.