Psalms 37:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू दुष्टांवर चिडू नकोस. वाईट कर्म करणाऱ्यांचा हेवा करु नकोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाचे स्तोत्र. दुष्कर्म्यांवर जळफळू नकोस; अन्याय करणार्यांचा हेवा करू नकोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुष्टांचा हेवा करू नकोस; दुष्कर्म करणार्यांमुळे अस्वस्थ होऊ नकोस.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुष्टकृत्ये करणाऱ्यांवर चिडू नकोस, जे अनीतीने वागतात त्यांचा हेवा करू नकोस.