Psalms 38:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझे हृदय धडधडत आहे. माझी शक्ती निघून गेली आहे आणि माझी दृष्टीही जवळ जवळ गेलेली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझे काळीज धडधडत आहे; माझी शक्ती मला सोडून गेली आहे; माझ्या डोळ्यांत तेजही राहिले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती म्लान होत आहे; मी आंधळा होत आहे असे मला वाटते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती क्षीण झाली आहे आणि माझी दृष्टीही अंधुक झाली आहे.