Psalms 39:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी फार रागावलो होतो आणि मी जितका जास्त त्याचा विचार करत गेलो तितका अधिक मी रागावत गेलो. म्हणून मी काही तरी बोललो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझे हृदय आतल्या आत संतप्त झाले; मला ध्यास लागला असता माझ्यामध्ये अग्नी भडकला, तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या अंतःकरणातील घालमेल अधिकच वाढत गेली, मी मनन करत असताना, माझ्या अंतःकरणातील अग्नी तप्त होत होता; तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे हृदय तापले, जेव्हा मी या गोष्टींविषयी विचार करत होतो, तेव्हा ते अग्नीप्रमाणे पेटले. तेव्हा शेवटी मी बोललो.