Psalms 4:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाला चांगल्या गोष्टीचे होमार्पण करा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नीतिमत्त्वपूर्वक यज्ञ करा; परमेश्वरावर भाव ठेवा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना नीतियुक्त यज्ञार्पणे करा. आणि याहवेहवर विश्वास ठेवा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
न्यायीपणाचे यज्ञ अर्पण करा आणि परमेश्वरावर आपला विश्वास ठेवा.