Psalms 40:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते वाईट लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत. परमेश्वरा त्या लोकांना लज्जित कर आणि त्यांची निराशा कर. ते लोक मला दु:ख देणार आहेत. त्यांना शरमेने पळून जायला लाव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे माझा जीव घेऊ पाहतात ते पूर्णपणे लज्जित व फजीत होवोत; माझे विघ्नसंतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पावोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या जीव घेऊ पाहणार्यांना लज्जित करा व गोंधळात पाडा; त्यांना मागे हटवून त्यांची दाणादाण करून त्यांना घालवून द्या;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे माझ्या जीवाचा नाश करण्यास माझ्या पाठीस लागले आहेत, ते लज्जित केले जावोत आणि गोंधळून जावोत.