Psalms 40:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते वाईट लोक माझी थट्टा करतात. त्यांना गोंधळायला लावून बोलता येणार नाही असे कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मला “अहाहा! अहाहा!” असे चिडवणार्‍यांची फजिती होऊन त्यांची तोंडे बंद पडोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे लोक मला, “अहा! अहा!” म्हणतात, ते स्वतःच्या लज्जेमुळे चकित होवोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हा! हा! हा! असे जे मला म्हणतात, ते आपल्या लज्जेमुळे चकित होवोत.