Psalms 40:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर एखाद्याचा परमेश्वरावर विश्वास असला तर तो माणूस खरोखरच सुखी होईल. जर तो राक्षसांकडे आणि चुकीच्या देवाकडे वळला नाहीतर तो खरोखरच सुखी होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो पुरुष परमेश्वराला आपला भावविषय करतो, आणि गर्विष्ठांच्या व असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वार्यास उभा राहत नाही, तो धन्य!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे लोक याहवेहवर भरवसा ठेवतात, जे गर्विष्ठांच्या व असत्याकडे वळणार्यांच्या वार्यासही उभे राहत नाही, ते धन्य होत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो पुरुष परमेश्वरास आपला विश्वास करतो, आणि गर्विष्ठांना किंवा जे खोट्यासाठी त्याच्याकडून फिरले आहेत त्यांना मानत नाही, ते आशीर्वादित आहेत.