Psalms 41:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझे शत्रू माझ्याबद्दलच्या वाईट गोष्टी कुजबुजतात, ते माझ्याविरुध्द वाईट गोष्टींच्या योजना आखतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझे सर्व द्वेष्टे मिळून माझ्याविरुद्ध कुजबुज करतात आणि माझ्या अहिताच्या मसलती योजतात;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे सर्व शत्रू एकत्र मिळून माझ्याविरुद्ध कुजबुज करतात; माझ्याबाबतीत वाईट बेत आखतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे शत्रू माझ्याबद्दलच्या वाईट गोष्टी कुजबुजतात, ते माझ्याविरूध्द वाईट गोष्टींच्या योजना आखतात.