Psalms 42:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी देवाशी माझ्या खडकाशी बोलतो मी म्हणतो “परमेश्वरा, तू मला का विसरलास? माझ्या शत्रूच्या क्रूरतेमुळे मी इतके दु:ख का सहन करावे?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देव जो माझा खडक त्याला मी म्हणेन, “तू मला का विसरलास? वैर्याच्या जाचामुळे सुतक्याच्या वेषाने मी का फिरावे?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी आरोळी मारून म्हणतो, “हे परमेश्वरा, माझ्या आश्रयाचे खडक, तुम्ही मला का विसरलात? शत्रूंच्या हल्ल्यामुळे शोकाकुल होऊन मी का फिरावे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी देवाला म्हणेल, माझ्या खडका, तू का मला सोडले आहे? शत्रूंच्या जुलूमाने मी का शोक करू?