Psalms 44:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, तुझ्या मदतीने आम्ही शत्रूला मागे रेटू. तुझ्या नावाने आम्ही आमच्या शत्रूवर चालून जाऊ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आम्ही तुझ्या साहाय्याने आपल्या शत्रूंना उलथून टाकू; आमच्यावर उठणार्यांना तुझ्या नावाने पायदळी तुडवू.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण केवळ तुमच्याच शक्तीने व तुमच्याच नावाने, आम्ही आमचे शत्रू पायाखाली तुडवू शकलो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या मदतीने आम्ही शत्रूला मागे ढकलू. जे आमच्याविरूद्ध उठतात, तुझ्या नावाने आम्ही आमच्या शत्रूंना तुडवून टाकू.