Psalms 44:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आम्ही रोज देवाची स्तुती करु आम्ही तुझ्या नावाची सदैव स्तुती करत राहू.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आम्ही सतत देवाची प्रतिष्ठा मिरवतो, आणि तुझ्या नावाचे सर्वकाळ उपकारस्मरण करतो. (सेला)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आम्ही सतत परमेश्वराचीच प्रौढी मिरवितो. आम्ही तुमच्या नावाची प्रशंसा सदासर्वदा करणार.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाच्या ठायी रोज आम्ही आमचा अभिमान बाळगला आहे, आणि तुझ्या नावाला आम्ही सर्वकाळ महिमा देऊ. (सेला)