Psalms 45:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सुंदर वस्त्रप्रावरणांनी सजलेल्या वधूला राजाकडे नेले जाते. तिच्या करवल्या तिच्या मागून जातात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिला कशिद्याची वस्त्रे नेसवून राजाकडे मिरवत नेतील, तिच्यामागून चालणार्या कुमारींना तिच्या सख्या तुझ्याकडे आणतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नक्षीदार वस्त्रांनी नटवून तुला राजाकडे नेण्यात येत आहे; तिच्या कुमारी सख्या तिच्या मागोमाग चालल्या आहेत— त्यांना तुझ्याकडे आणण्यात येत आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिला कशिदाकाम केलेल्या वस्त्रांमध्ये राजाकडे नेले जाईल. तिच्या मागे चालणाऱ्या तिच्या सोबतिणी कुमारी तुझ्याजवळ आणल्या जातील.