Psalms 45:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या अतिशय आनंदात आहेत. आनंदविभोर होऊन त्या राजाच्या राजवाड्यात प्रवेश करतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आनंदाने व उत्साहाने त्यांना मिरवतील, त्या राजमंदिरात प्रवेश करतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजमहालात प्रवेश करीत असताना, त्यांची मिरवणूक किती आल्हाददायक आणि हर्षपूर्ण वाटते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते आनंदात व हर्षात नेल्या जातील. ते राजाच्या महालात प्रवेश करतील.