Psalms 47:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाचे गुणगान करा. आपल्या राजाची स्तुतिपर गाणी गा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा; आमच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराची स्तुती गा, स्तुती गा; आमच्या राजाची स्तुती गा, स्तुती गा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाला स्तुतिगान गा, स्तुतिस्तवने गा; आमच्या राजाची स्तुतिगीते गा, स्तुतिगीते गा.