Psalms 48:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
भयाने त्यांना घेरले, भीतीने त्यांचा यरकाप झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथे त्यांना कंप सुटला; त्यांना प्रसूतिवेदनांप्रमाणे वेदना झाल्या
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या ठिकाणी त्यांना कापरे भरले; स्त्रीला होणार्या प्रसूतीच्या वेदनांसारख्या वेदना त्यांना होऊ लागल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
भयाने त्यांना गाठले, भीतीने त्यांचा थरकाप झाला. प्रसवणाऱ्या स्रीच्या वेदनांप्रमाणे त्यांना वेदना लागल्या.