Psalms 49:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सर्व राष्ट्रांनो, हे ऐका. पृथ्वीवरील सर्व जनहो! हे ऐका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुख्य गवयासाठी; कोरहाच्या मुलाचे स्तोत्र. अहो सर्व लोकहो, हे ऐका; जगात राहणारे उच्च व नीच,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहो सर्व राष्ट्रांतील लोकहो, माझे शब्द ऐका; अहो सर्व जगातील,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सर्व लोकांनो, हे ऐका. जगाचे सर्व रहिवासी, तुम्ही हे ऐका.