Psalms 49:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवणाऱ्या अशामूर्ख लोकांचे असेच होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे अभिमानी आहेत त्यांची, व त्यांचे बोलणे ज्यांना पसंत पडते अशा त्यांच्या अनुयायांचीही हीच गत आहे. (सेला)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यांचा स्वतःवर भरवसा आहे, व जे त्यांच्याशी सहमत आहेत, त्यांचेही असेच होणार.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हा त्यांचा मार्ग मुर्खपण आहे, तरी त्यांच्या मागे येणारे त्याचे असे म्हणजे मंजूर करतो.