Psalms 49:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते लोक मरतील तेव्हा एकही गोष्ट बरोबर घेऊन जाणार नाहीत. या सुंदर वस्तूपैकी एकही वस्तू ते बरोबर नेणार नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण तो मृत्यू पावेल तेव्हा बरोबर काहीच घेऊन जाणार नाही; त्याचा थाटमाट त्याच्यामागून खाली उतरणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण जेव्हा ते मरण पावतात, तेव्हा ते सोबत काहीही नेत नाहीत; त्यांचे वैभव त्यांच्या मागोमाग जाणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण तो मरेल तेव्हा काहीच सोबत घेऊन जाणार नाही. त्याचे सामर्थ्य त्याच्या मागे खाली उतरणार नाही.