Psalms 49:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
संकटे आली तर मला भीती का वाटावी? दुष्टांनी मला घेरले आणि सापळ्यात अडकवले तर मी का घाबरु?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मला फसवणार्यांचा दुष्टपणा मला वेढतो; अशा विपत्काली मी का भ्यावे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
संकटकाळी मला भिण्याचे कारण काय, जेव्हा फसवणूक करणारे दुष्ट मला वेढतात—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
संकटाच्या दिवसात, जेव्हा अन्याय माझ्या पायाला वेढा घालतो, तेव्हा मी कशाला घाबरू?