Psalms 49:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
स्व:तचे आयुष्य कायमचे विकत घेण्याइतका पैसा कुणाकडेच नसतो. सदैव जिवंत राहाण्याचा हक् विकत घेण्याइतका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने सर्वदा जगावे, त्याला कधी गर्तेचा अनुभव घडू नये, म्हणून त्याला देवाला खंडणी भरून देता येत नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण मनुष्याच्या जिवाच्या खंडणीचे मोल फार मोठे आहे, कोणतेही पैसे कधीही पुरेसे होत नाहीत—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण त्यांच्या जीवाची खंडणी महाग आहे, आणि तिची भरपाई करणे कधीच शक्य नाही.