Psalms 5:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जे लोक खोटं बोलतात त्यांचा तू सर्वनाश करतोस. जे लोक दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी गुप्त योजना आखतात ते परमेश्वराला आवडत नाहीत, परमेश्वर त्यांचा द्वेष करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असत्य भाषण करणार्याचा तू नाश करतोस; खुनी व कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खोटे बोलणाऱ्यांचा तुम्ही त्यांना नाश करता. खुनी आणि कपटींचा याहवेहला तिरस्कार आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खोट बोलणाऱ्याचा तू सर्वनाश करतोस; परमेश्वर हिंसक आणि कपटी मनुष्याचा तिरस्कार करतो.